मूळ लेख शु. चि. मधून तपासला होता तेव्हा त्याने हा शब्द दाखवला नाही.
मूळ लेखाच्या शुद्धिचिकित्सेत 'आयस्क्रीम' हा शब्द चुकीचा वाटल्याचेच दाखवले जात आहे. (पर्याय काहीही सापडत नाहीत; पण शब्द लाल अधोरेखेने दर्शवला जात आहे. ).
आईस्क्रीम असा शब्द लिहिलेला दिसल्यास आइसक्रीम अशा पर्याय दिला जातो, तो योग्य वाटतो.
सर्व सुचवणींचे स्वागत आहे.