मुळात हा शब्द मराठी नसल्यामुळे त्याचे "शुद्ध"लेखन विवादास्पद आहे. इंग्रजीतील त्याच्या उच्चारानुसार लिहायचे तर ब्रिटिश उच्चार 'आयस्क्रीम'च्या जवळ, आणि अमेरिकन 'आइस्क्रीम'/'आईस्क्रीम'. ऑक्सफर्ड शब्दकोशात ते उच्चार इथे, व केम्ब्रिज शब्दाकोशात इथे ऐका.