धोक्याची घंटा वाजवल्याबद्दल आभार. केवळ मराठी संकेतस्थळांवरच नाही, तर एकूण जालावर कुठेही लिहिलेले काहीही खाजगी राहण्याची शक्यता कमीच आहे हे गृहीत धरून जालभ्रमण करावे हेच बरे. दुसरे आपल्याला काय निरोप/विरोप पाठवतात हे आपल्या हातात नसले तरी आपण आपले लेखन सावधपणे करावे.