इतरांना आलेल्या व्यनिंची यादी मिळविणारे स्क्रिप्ट??

हे कुतुहलाचे आहे. आपण जेव्हा येथे काही लिहून सुपूर्त करतो, त्यात स्क्रिप्ट पाठवणे शक्य नसावे अशी माझी कल्पना आहे.
त्यामुळे अशी काही स्क्रिप्ट कुणाकडे असेल तर ती पाहणे कुतुहलाचेच आहे.