येथे नसेल परंतु तेथे नक्की स्क्रिप्टे असतात. अन्यथा यूट्यूबचे विडियो एंबेड करण्यासाठी जावास्क्रिप्टची केवळ काहीच फंक्शने अनुमत करण्यासाठी प्रत्येक प्रतिसाद काळजीपूर्वक पार्स करावा लागेल. तसेही प्रशासक प्रतिसाद वाचूनच प्रकाशित करतात ते एक प्रकारचे पार्सिंगच असते. तेही सुरक्षित ठरू शकेल.