तरीही प्रशासनास अयोग्य वाटत असेल तर हा धागा उडवू शकतात

हे प्रशासनाने मनोगताच्या प्रत्येक पानाच्या तळव्यात दिसेल अशा पद्धतीने लिहिलेले आहे. तेच मुद्दाम आणखी वेगळे लिहिण्याची आवश्यकता / परंपरा नाही.