कुठल्याही संकेतस्थळावर सदस्यांची खाजगी माहिती (आयपी ऍड्रेस, व्यनिंची यादी वगैरे) जाहीर होणे हे अनैतिकच आहे. आपल्याकडे नैतिकता आणि कायदेशीरपणा यांची सांगड नसल्याने अनैतिक गोष्ट बेकायदेशीर ठरेलच असे नाही, आणि बेकायदेशीर न ठरल्यास तिचे समर्थन करणारेही निघतील. जिथे सभ्यतेचे किमान नियम पाळले जात नाहीत तिथे रहायचे की नाही हे ज्याने त्याने ठरवावे.
विनायक
(संपादित : प्रशासक)