कविता आवडली.
केवड्यासवे असणारा
तो सर्पच माझा असतो
-छान.
मी पुन्हा पुन्हा मिसरे ते
लिहिलेले वाचुन पुसतो
- ह्या मराठी कवितेच्या बहुसंख्य वाचकांना उर्दू गजलांच्या परिभाषेविषयी फारशी माहिती नसणार. त्यामुळे 'मिसरे' हा परभाषिक शब्द वापरण्याऐवजी ह्या ओळी
मी पुन्हा पुन्हा ओळी त्या
लिहिलेल्या वाचुन पुसतो
लिहिणे बरे असे वाटते.