गझल छान आहे, पण

दु:ख जयांचे लिहितो मी अक्षरात माझ्या

ही ओळ पुरुषाच्या शब्दात लिहिल्यासारखी वाटते

तर

"निशिकांता"विन अंधारातच मीही जगले

ही ओळ स्त्रीच्या शब्दात लिहिल्यासारखी वाटते. (इथे 'जगले' ऐवजी 'जगलो' हा शब्द असायला हवा होता असं वाटतं)