अंगणी जरी तो फुलतो
मजसाठी सुगंध नसतो
केवड्यासवे असणारा
तो सर्पच माझा असतो


तो तारा दुरून बघतो

अन् त्यात जरासे रमतो
दुर्दैव तोच का तारा
तुटतो अन् खाली पडतो
वरील ओळ विशेष आवडल्या.

एकंदर छान.