काय झाले हे असे साऱ्यास टाऊक
फाईली जळतात म्हणजे फार झाले
वरची ओळ ढिसाळ आहे. टाउक टाळता येईल असे वाटते. 
बोलण्याची स्पष्ट हे नाही मुभा अन 
चौकशी होईल ही दुनिये समोरी
शाहणी जनता कधी होणार आता
ह्या ओळींबाबतही थोडे तेच वाटले. शब्दक्रम आणि शब्दांची निवड ह्यांत बहुधा फेरफार करून हा ढिसाळपणा घालवता यावा.

बाकी अन्त्ययमक आणि जमीन छान आहे. भावनाही पोचताहेत. पण केशवराव, तुम्ही गंभीर कशाला होता राव.