मुळात हा शब्द मराठी नसल्यामुळे त्याचे "शुद्ध"लेखन विवादास्पद आहे.
टेबल, खुर्ची, कपाट, दप्तर, मेज ह्या शब्दांइतकाच आइस्क्रीम हा शब्दही मराठी झाला आहे. मुळात मराठी शब्द किती हे जाणकारांनी सांगितल्यास बरे.