अनुवादातील २-३ शब्दांचे हिंदी प्रतिशब्द एकत्र शोधल्यावर हे गाणे मिळाले

वा अमितराव, कोठले बरे हे शब्द?  तुमची संशोधनाची पद्धत मात्र जोरदार आहे.

अर्थात उत्तर बिनचूक आहे. अभिनंदन आणि धन्यवाद.