मला "अश्रू-अश्रूतून छबी तुझी" मधल्या छबीवरून गाण्याचा संदर्भ मिळाला... :)


वा, चानीताई, जोरदार संशोधन!

अगदी बरोबर उत्तर शोधलेत.

अभिनंदन आणि धन्यवाद.