स्मिता ताई,
एकादशीच्या मुहूर्तावर आपण दिलेली पाककृती वाचून खट्याळास समाधान वाटले.
धन्यवाद
श्री. कुळकर्णीसाहेब,
टिचकी कुठे मारायची याचे प्रशिक्षण आपण घेणे गरजेचे आहे. वाट्टेल तेथे टिचक्या मारत बसू नका. (हलकेच घ्या)
आपण अभंगाचे जे कार्य केलेत ते आम्हाला आवडले. त्यासाठी तुम्हाला खट्याळाचा दंडवत. उपक्रम उत्तम आणि समयोचित होता.
खट्याळ