ध्रुवपदाचे भाषांतर :

हे अश्रू असती बोल मन्मनाचे
मी रडलो तर रडती अश्रू
मी हसलो तर हसती अश्रू
हे अश्रू असती बोल मन्मनाचे ।ध्रु।

प्रशासक, कृपया योग्य तेथे बदल करावे. आधीच आभार.