तुम्ही लिहिलेला हा अनुभव अतिशय प्रेरणादायी व कोणाच्याही मनाला उभारी आणणारा आहे. माझ्या एका मूकबधिर मित्रालाही त्याच्या आईवडिलांनी अपार कष्ट घेऊन बोलायला शिकवले, त्याच्यात आत्मविश्वास जागवला त्याची आठवण या निमित्ताने झाली.
तुमच्या आईवडिलांना प्रणाम व वैभवला अनेक शुभेच्छा.