'आईस्क्रीम' वरची चर्चा छानच रंगते आहे...... एकूण शब्दांचे उच्चार आणि त्यांचे लेखन याबद्दल बराच गोंधळ दिसतो.
शब्द 'मराठी' होण्याची कल्पना आवडली. भाषेच्या वैभवात भर पडणार असेल तर त्यांचे स्वागतच आहे!