प्रिय मराठीप्रेमी,

तुमचा प्रतिसाद वाचून बरे वाटले... धन्यवाद!

फक्त एक दुरुस्ती करावीशी वाटते... मी लेखात नमूद केल्याप्रमाणे मुलगी झाल्यापासून ती १ वर्षाची होईपर्यंत मी नोकरी करत नव्हते. मग सुरू केली व मुलगी होण्याच्या आधीही करत होते....