वा परागपंत, घंटा होता होता पेपर दिलात
अर्थात उत्तर बरोबर आहे. अभिनंदन आणि धन्यवाद.
मुळातील गाणे छान आहे आणि भाषांतरही आवडले.ऐकून बरे वाटले. सुधारणा काही असतील तर त्याही सांगाव्या.
असाच लोभ राहू द्या.