ई गो ता व ळा
शि ळा रां ग डा
ता अं ग का ठी
खो ब ण व सा
सा र मो ड ता

मराठी संकेतस्थळांवर जमणाऱ्या सदस्यांसाठी "ई-गोतावळा" असा शब्द वापरता येईल. (इ-गोतावळा अधिक बरे दिसेल)

यावेळी कोडे थोडे अवघड वाटले. कावड आणि ईशिता हे तर अंदाजपंचे मिळाले.