गोताळा
शिळारांडा
ताअंकाठी
खोसा
सामोता

(विटीदांडू कधी खेळलेलो नसल्याने 'कावड' = 'गुणांकनाचा पल्ला' हे पल्ले पडलेच नाही. आम्हांस श्रावणबाळाची कावड काय ती माहीत. 'ईशिता'देखील असाच - अंदाजपंचे, आणि श्रीश्री१०८ मोल्सवर्थमहाराजांच्या आशीर्वादाने - जुळवला. असो.)