मात-पितरांना कमी लेखू नको इतका

ह्या ओळीत

मायबापांना कमी लेखू नको इतका
किंवा
जन्मदात्यांना कमी लेखू नको इतका

असे सहज करता आले असते असे मनात आले. तसे न करण्याचे काही कारण आहे का?