"प्रयास" वाचून डोळसापेक्षाही जास्त डोळस ठरलेल्या "हेलन केलर" ह्यांच्या शिक्षिका "ऍन सलीव्हन" ह्यांची आठवण आली. जेव्हा सगळ्या उपचारप्रणाली हात टेकतात, तेव्हा आपला आप्तमित्रपरिघच आपल्याला उभे राहण्यास बळ देतो. अनेकानेक धन्यवाद कारण अशा लेखनामुळे माझ्यासारखी सर्वसामान्य स्त्रीही सामाजिक कार्यात खारीचा वाटा उचलू पाहते.