आपण सांगीतलेला उपाय आपणांस फारच नाविन्यपूर्ण वाटत असेल...त्याबद्दल काही म्हणणे नाही.... पण ह्या उपायाची अंमलबजावणी, शक्याशक्यता, अडथळे यांचा विचार आपण मुळीच केलेला दिसत नाही.
एकतर मुंबईत आधीच जागा कमी, गच्च्या तरी कुठे मोकळ्या आहेत! आणि सर्व पाणी अश्या रितीने थोडीच अडविले जाणार आहे! मोकळे रस्ते, मैदाने, रेल्वे रुळयांवर पडणाऱ्या पाण्याचे काय?