१) यत पिण्डे तद ब्रह्माण्डे
जे सौर मण्डलात आहे सुर्य केंद्रात व सारे ग्रहगोल त्याच्या भोवती फिरतात हे उपनिषदातिल सत्य या प्रयोगाद्वारे सिद्ध झाले.
२) जायते गच्छती, तिष्ठति ईव ईति जगत -(जन्माला येत व जाते असे वाटते कि थांबले आहे) म्हणजे जग हे भासमान आहे सबब जगत या शब्दामधिल त हळंत (पाय मोड्या) आहे. हे सारे कण भासमान आहेत क्षणात दिसतात क्षणात विलय पावतात.
३) ब्रम्हं सत्यं जगत्मिथ्या
अणू केंद्र हे फारच छोटे पण वजनदार असते. जर एका सफरचंदा एवढे अणुकेंद्र असेल तर अणुचा व्यास आपल्या संसदेच्या घुमटाएवढा असेल. त्याशिवाय अणुचे सारे वस्तुमान हे अणू केंद्रातच एकवटले असते व जि उरलेली पोकळी आहे त्यालाच आदी शंकराचार्या नि माया असे म्हटले आहे.