धन्य आहे... अंधश्रद्धा कुठल्या थराला जाईल सांगणे कठीण आहे. नाडी काय, भविष्य काय, बाबा बुवा तर डासांसारखे माजलेत. आता हे एक नवीन. रेकीमाता!!! कशाचा कशाला संबंध जोडलाय...  बाळंतपण आणि रेकी?? वर १० भाग लिहिलेत? फक्त एक वाक्यात "रेकी हे थोतांड आहे" एवढं म्हटलं असतं तरी पुरलं असतं.