ईशिता = सर्वश्रेष्टता.
विशेषनामाचे स्वरूपात हा शब्द माहितीचा असल्याने अर्थ माहीत असेल असे वाटले होते. ( येथे पाहा. )
कावड = विटीदांडू (आणि कदाचित इतर भारतीय खेळ) खेळताना कावड ठरवलेली असते. उदा. पाचशेची कावड म्हणजे गुण मिळवत मिळवत पाचशे गुणांची मजल मारली की खेळ संपला. जो आधी कावड गाठील तो जिंकला. ( येथे पाहा. )
मोडता = व्यत्यय किंवा प्रतिबंध (शब्दकोशात मात्र 'मोडती' असा शब्द दिलेला दिसतो.) ( येथे पाहा. )