वा मिलिंदराव; पण ध्रुवपदाचे काय?

अर्थात उत्तर बरोबरच आहे. अभिनंदन आणि धन्यवाद.

भाषांतर लिहून उठणारच होतो. पण तुम्ही आलेला दिसलात. म्हटले थांबावे.

तरी बघा ध्रुवपदाचे मस्तपैकी भाषांतर जमवता आले तर.