पण ध्रुवपदाचे काय?
प्रयत्न फारसा बरा नव्हता म्हणून आधी दिला नाही. तुम्ही म्हणताहात म्हणून आता देतो.

दीप्तिभारीत प्रसन्नवदना
काळे कुंतल, कांचनवर्णा
यौवन तुजसम देव न घडवो
मनरमणा, मनरमणा, मनरमणा, मनरमणा