व्वा मिलिंदराव, जमलेच की ध्रुवपद!तुमची शब्दांची निवड माझ्यासारखीच आहे (हे मी मला प्रोत्साहन समजतो )काही तर शब्द माझ्या भाषांतरासारखेच आहेत.वा वा धमाल आली.धन्यवाद मिलिंदराव.