धनभर दे यातना नि धनभर आघात कर
मान्य सर्व आहे तू किंचितशी प्रीत कर... हे फार ऑब्व्हिअस झालं आहे!

मराठीप्रेमीजी, ऑब्व्हिअस म्हणजे कसे? ओळखायला सोपे गेले म्हणून की आणखी काही चांगले भाषांतर हवे होते अशा अर्थाने? काही सुधारणा असतील तर त्याही सुचवा बरे का 

अर्थात तुमचे उत्तर बरोबरच आहे. अभिनंदन आणि धन्यवाद.