वाव्वा हेमंतराव, फारा दिवसांनी चक्कर टाकली?....साठी मराठी प्रतिशब्द काय निवडलात याची उत्सुकता आहे.हा हा. तारखेकडे लक्ष ठेवा अर्थात तुमचे उत्तर बरोबर आहे. अभिनंदन आणि धन्यवाद