राजेंद्रपंत, छान ध्रुवपद; पण गाणे नायकाला उद्देशून आहे! तुम्ही नायिकेला उद्देशून लिहिलेत.
अर्थात माझ्या वरील भाषांतरातही
वेड्या तुज ना - हे येत मना
ह्या एका ओळीतच नायकाला उद्देशून असल्याचा प्रश्न आलेला आहे. बाकी कुठल्या ओळींत कळण्यासारखे नाही, हे खरे आहे; पण तुम्ही गाणे पाहा म्हणजे तुम्हाला कळेल मी काय म्हणतो ते.
तरी तुमचे भाषांतर छान आहे पुन्हा प्रयत्नासाठी शुभेच्छा.