उत्तम वर्णन आणि विजय मिळवल्याबद्दल अभिनंदन....

 २-३ तास डाव सतत चालू राहुन मग जिंकायला खूप भारी वाटतं... मला कॉलेजचे दिवस आठवले.... आम्ही एकत्र अभ्यास करायला म्हणून जमायचो आणि रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत आमचे डाव सुरुच असायचे... एक झाला की एक.... अजून एक.... अजून एक..

भरत जवळ असता का अजून ? मी पण येइन कधीतरी

-पुलेशु.

आशुतोष दीक्षित.