एकदमच सुंदर! अगदी भारी आणि गुणगुणण्या योग्य! मला तरी " उपमा तुझिया यौवना ना.... " हेच जास्ती आवडलं!

वा वा मराठीप्रेमीजी, तुम्ही केलेल्या कौतुकाने अंमळ मूठभर मांस चढले हो माझ्या अंगावर. धन्यवाद धन्यवाद.

इतक्या संस्कृतप्रचुर शब्दांत केलेली आळवणी 'मनरमणाला' कितीशी आवडेल ह्याबद्द्दल साशंकता आहे!

प्रेमाने केलेली आळवणी कुणाला नाही आवडणार?

असाच लोभ राहू द्या.