माझे लेख शुद्धलिखित स्वरूपात आजवर प्रकाशित केल्याबद्दल अत्यंत आभारी आहे. ह्यापुढे मी शुद्धलेखनाविषयी विशेष जागरूक राहीनच. पण अनुस्वार देताना कधीकधी तो बरोबर येत नाही. तर तो अचूक कसा देता येईल? तशीच लेखाची मूळ प्रत मनोगतमधील माझ्या खात्यात कशी वाचवून (सेव्ह करून) ठेवता येईल? ह्याबद्दल कृपया मार्गदर्शन करावे. पुन्हा एकदा धन्यवाद.