असं काही नाही... ते सर्व प्रकारच्या बातम्या उघडकीस आणत असतात.... आपण किती लक्ष द्यायचे ते आपल्यावर आहे.

आपण पहिल्या पानावरची ऐश्वर्याच्या वाढलेल्या वजनाबद्दलची बातमी किंवा कुणाच्या आजारपणाची बातमी न वाचता तिसऱ्या पानावरची पावसाची सरासरी, भातशेतीचे नुकसान, आंतरराष्ट्रीय घडामोडी, येडीयुरप्पा... आदी बातम्या वाचायला मोकळे आहात. तेच चॅनेल्सना पण लागू आहे. शेवटी मागणी तसा पुरवठा हे सूत्र तर सगळीकडे लागू होणारच!