अनुस्वार देताना नुसता n वापरला तर तो अर्धा न म्हणून उमटतो.

त्यामुळे अनुस्वार देताना .n (डॉट एन्)  किंवा M (कॅपिटॉल एम्) चा वापर करावा.
उदा
'मंद' असे लिहायचे असेल त्या वेळी  'ma.nd' असे लिहावे, म्हणजे ते 'मंद' असे उमटेल.
एक दोनवेळा लिहून पाहा म्हणजे सराव होईल.

शुद्धलेखनातील स्वारस्याबद्दल धन्यवाद.