"मेरे सपनों की रानी कब आएगी तू"
ध्रुवपदाचा अनुवाद:
समयोचित कोडे. ईश्वर राजेश खन्नांच्या आत्म्याला सद्गती देवो.माझ्या स्वप्नांच्या राणी, कधी येशिल तू?
धुंद, मस्त ऋतू आला, कधी येशिल तू?
जाते आयुष्य सरोनी, कधी येशिल तू?
निघुन ये, ये ग, निघुन ये/ ये ग ये, ये तू निघुन ये