हे गाणे आराधना सिनेमातील मेरे सपनोंकी रानी कब आयेगी तू हे आहे किशोरकुमार यांनी गायले आहे. राजेश खन्ना वर चित्रीत झालेले उत्तम -------------------------- गाणे. योग्य वेळ निवडल्याबद्दल धन्यवाद.