मिलिंदराव, मीराताई, सुफरपंत, कृष्णकुमारपंत, मराठीप्रेमीजी, ठणठणपाळजी, सस्मिताताई, राजेंद्रपंत,

वा वा वा वा वा.

मनोगतींनी धडाधड उत्तरे टाकली आहेत यावेळी.

सगळ्यांची उत्तरे बरोब्बर

सगळ्यांचे अभिनंदन आणि सगळ्यांना धन्यवाद.
असाच लोभ राहू द्या.