वा मिलिंदराव, धमाल ध्रुवपद.
सुंदर.

कोडे म्हणून नाही पण काव्य म्हणून "..." चा अनुवाद कराल का?

अनुरोध केल्याबद्दल धन्यवाद. मीही मागे एकदा प्रयत्न केला होता. कठीण वाटल्याने मागे पडला.  बघुया कधी जमते.