ही घ्या एकाऐवजी चार उत्तरे

वा विनायकराव
अगदी चतुष्चंद्रचमत्कारिक उत्तर दिलेत की
शेवटचे उत्तर बरोब्बर !
अभिनंदन आणि धन्यवाद. असाच लोभ राहूद्या.
पण मला त्यातली फक्त शेवटची दोन गाणीच माहीत होती.