माधवराव,

खुपच चटका लावणारे कथानक. मद्यापेक्षा कोठे आणि कसे थांबावे हे न कळळ्या मूळे झालेली शोकांतीका असे मला वाटते. कोणाला मद्याची तर कोणाला प्रतिष्ठेची तर कोणाला प्रसिध्दीची नशा. शेवट एकच " फ़ॉर द रोड".

 द्वारकानाथ