ध्रुवपदाचे भाषांतर:
मम स्वप्नांच्या स्वामिनी कधी येशिल तू
ऋतु जाई धुंद करुनी कधी येशिल तू
आयुष्य जात उलटुनी कधी येशिल तू ।ध्रु।
चल ये तू, चल चल ये तू, चल चल ये तू
इतर सदस्यांनी केलेली भाषांतरे
मिलिंद फणसेः
राजेंद्र देवीःमाझ्या स्वप्नांच्या राणी, कधी येशिल तू?
धुंद, मस्त ऋतू आला, कधी येशिल तू?
जाते आयुष्य सरोनी, कधी येशिल तू?
निघून ये, ये ग, निघून ये/ ये ग ये, ये तू निघून ये