आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. ह्या विषयावर अचानक लिहावेसे वाटले त्यामुळे काही गोष्टी राहिल्या पण आपण त्या नोंदवल्यात हे फार बरे झाले कारण मलाही त्यातल्या सर्वच गोष्टी अगदी मान्य आहेत. ह्या देशात राहून ह्या विषयावर लिखाण करून त्यावर मराठी बांधवाची प्रतिक्रिया पाहून बरे वाटले.