खुपच छान,

अशा गुरू आणि शिष्यांचे अभिनंदन!


मला ज्यांनी गणितात सुज्ञ करन्याचा प्रयत्न केला, त्यांचा मी ऋणी आहे,

पण जसे भुषणने लिहिले,
"माझं रडून झाल्यावर सरांनी मला वडापाव आणि चहा प्यायला खाली तिलकला नेलं आणि तिथे नीट गोड बोलून समजावून सांगितलं."

मला तर हे जेवनानंतरच्या 'डेझर्ट' सारखे वाटले.


आता कबुल करायला हरकत नाही, मीही अनेकदा गणिताच्या(च) सरांकडून रट्टे खाल्ले,
पण अशी समजुत निघाली असती तर मीही ३ वर्षांत बीसीएस झालो असतो.