रन्गा यांस,
सविस्तर प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !
खरं अाहे तुमचं, निर्व्यसनी असण्याबद्दल कौतुक करायची तशी गरज नाही. तसेच
माझ्या काही मित्रांनी ते अधून-मधून घेत असूनही प्रोफाइलमधे निर्व्यसनी
असल्याचे लिहिले होते कारण घरच्यांना ते कळू नये. पण लग्नाची बोलणी चालू
असताना त्यांनी मुलीला तशी स्पष्ट कल्पना दिली होती.
काही मुली सुद्धा हल्ली घेतात व हे मी काही मुलींच्या प्रोफाइलमधे लिहिलेले वाचले अाहे.
- उपवर