१. dodol किंवा तत्सम अप्लिकेशन वापरा, म्हणजे तुमचा 'डाटा' वापर किती होतोय, हे लक्षात येईल.
२. १५ दिवसात बिल भरा नाहीतर लिगल कारवाई, हे मी प्रथमच ऐकतोय. शक्यतो असे ईमेल ३ महिन्याचे बिल न भरल्यास येतात.
३. यू-ट्यूब किंवा तत्सम व्हिडियो बघितल्यास (तेही १०८० अश्या HD-format) बिल जास्त येईलच.
४. जशी गरज असेल तसे कनेक्शन सुरू आणी बंद करा. सतत ३जी सुरू ठेवल्यास बिल वाढेल.
५. आधी तुमचा ३जी चा वापर किती झालाय, हे पडताळून पहा. जर वापरापेक्षा जास्त बिल असेल तर ग्राहक मंच पण तुम्हाला मदत करतील.